बुलढाणा
*उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची आढावा बैठक खामगावात संपन्न….*
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्षवभूमीवर आढावा बैठक….. आ नितीन देशमुख यांच्या अध्यक्षातेखाली बैठक….

जिल्हा परिषद, पंचायरत समिती, नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 14जून 2025 रोजी *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)* पक्षाची आढावा बैठक, पत्रकार भवन खामगांव येथे पार पडली.

बैठकीला आ. नितीन देशमुख* यांनी मुख्य मार्गदर्शन केले.
या बैठकीला संपर्क प्रमुख *नरेंद्र खेडेकर*, सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, जिल्हा प्रमुख श्री वसंतराव भोजने व जालिंदर बुधवत”* यांचेसह उपजिल्हा प्रमुख तुकाराम काळपांडे,गजानन वाघ भिमराव पाटील, विधानसभा संघटक,सर्व तालुका प्रमुख रमेश ताडे, लखन गाडेकर,श्रीराम खेलदार , हर्षल आखरे, खामगाव विधानसभा व जळगाव जा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व शिवसैनिक हजर होते.

