-1.6 C
New York
Monday, December 15, 2025

Buy now

spot_img

आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्राचा कोणाशीला समारंभ केंद्रीय आयुष्य आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते संपन्न ..*

*आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्राचा कोणाशीला समारंभ केंद्रीय आयुष्य आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते संपन्न ..*

ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत उत्तम उत्तम आरोग्यसेवा पुरवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे . ग्रामीण भागात उद्भवणाऱ्या आजारांवर मुळशी जाण्यासाठी आदर्श ग्रामीण संशोधन केंद्र मोलाची कामगिरी करेल असा विश्वास केंद्रीय आयुष आरोग्य कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले

महाराष्ट्रातील तिसऱ्या आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्राचा कोणाशीला समारंभ केंद्रीय आयुष्य आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आज 23 जून रोजी झाला त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते ते पुढे म्हणाले की केंद्र सरकारच्यावतीने विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी राबवल्या जात आहे शेवटच्या घटकापर्यंत उत्तम आरोग्यसेवा पोहोचवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्यमंत्री जे पी जी नड्डा यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशांमध्ये सुरू आहे प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सेवा ही सुलभ सहज आणि माफक दरात मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे

ग्रामीण भागातही संशोधनाचा कार्य व्हावे या दृष्टिकोनातून आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्राच्या माध्यमातून चांगली कामगिरी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला केंद्र सरकारच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना वर्षातून पाच लाखापर्यंतचा उपचार करण्याची योजना केंद्र सरकारने आणली आहेत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातही आधुनिक तंत्रज्ञान युक्त साहित्य देण्याच काम केंद्र सरकारच्या माध्यमातून केल्या जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी आय सीएमआरचे तज्ञ शास्त्रज्ञ ग्रामीण भागातील नागरी उपस्थित होते

Related Articles

ताज्या बातम्या