-1.9 C
New York
Saturday, December 13, 2025

Buy now

spot_img

जिल्ह्यातील अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीचा भाजपाला विसर… जिल्ह्यात राजकीय आकासापोटी काम करतंय भाजप… कुठे गेले विजयराज शिंदे व त्यांची भाजपा टीम.. शेतकरी हतबल तर जिल्ह्यातील भाजपा बघायच्या भूमिकेत…

बुलढाणा ब्रेकिंग

जिल्ह्यातील अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीचा भाजपाला विसर…

जिल्ह्यात राजकीय आकासापोटी काम करतंय भाजप…

कुठे गेले विजयराज शिंदे व त्यांची भाजपा टीम..

शेतकरी हतबल तर जिल्ह्यातील भाजपा बघायच्या भूमिकेत…

बुलढाणा जिल्ह्यात आठवडा भरापासून अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला , हजारो शेतकऱ्यांच्या शेती खरडून गेल्या लाखो हेक्टर वरील पिके नष्ट झालीत… शेतकरी मरणाच्या दारात जाऊन पोहोचला.. नैसर्गिक आपत्तीने शेतकरी हतबल झाला यात केवळ राजकीय आकास ठेवून काम करणारे विजयराज शिंदे गेले कुठे असा सातपत सवाल शेतकरी विचारत आहेत.. विजय शिंदे आमदार असताना 15 वर्षात कुठलेही ठोस किंवा किरकोळ सुद्धा काम मतदार संघात केल नाही.. आताचे आमदार संजय गायकवाड यांनी केवळ अडीच वर्षात बुलढाणा मतदार संघात जे 70 वर्षात विकासात्मक काम झाले नव्हते ते कामे केलीत.. हेच इतर पक्षाच्या डोळ्यात आलं. . व आकासाच राजकारण भाजपचे विजय शिंदे यांनी सुरु केले.. आज जिल्ह्यातील शेतकरी कठीण प्रसंगातून जात असताना राज्याचे मुख्यमंत्री भाजपाचे देवेंद्र फडणवीस असताना जिल्ह्यातील भाजपा फक्त बघ्याची भूमिका घेताना दिसली… कोणाच्याही मदतीला किंवा शेती बांधावर भाजपाचे नेते किंवा त्यांची टीम दिसली नाही.. उलट आताचे आमदार सढळ हाताने शेतकऱ्यांना भरीव मदत करताना दिसत आहेत.. हे विशेष…

Related Articles

ताज्या बातम्या