*बुलढाणा ब्रेकिंग
जळगावजामोद तालुक्यातील सुनगाव येथील तीन अल्प वयीन मुली घरी न सांगता निघून गेल्या होत्या उशिरा पर्यंत घरी न आल्याने पालकांनी पोलिसात तक्रार दिली यावरून पोलिसांनी ताटडीने दखल घेत शोधशोध सुरु केला पोलिसांची पाच तपास पथके वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात आले होते पोलिसांनी कसून तपास केली असता त्या तीन अल्प वयीन मुली मिळून आल्या आहेत…
जळगाव जामोद येथील बेपत्ता झालेल्या तीन अल्पवयीन मुलीना बुलढाणा पोलिसांनी 24 तासात शोधले..
पोलिसांनी त्या तीन अल्प वयीन मुलींना ताब्यात घेतले असून ते बुलढाणा कडे रवाना झाले आहेत…
आज सायंकाळ पर्यंत त्या तिन्ही मुली आपल्या कुटुंबा कडे स्वाधीन केल्या जातील..
24 तासात बुलढाणा पोलिसांनी शोधल्याने सर्वत्र पोलिसांचे कौतुक होत आहे..
त्या तीन अल्पवयीन मुलींना शोधण्यासाठी बुलढाणा पोलिसाचे 5 पथके रावांना करण्यात आले होते….

