3.4 C
New York
Wednesday, February 18, 2026

Buy now

spot_img

०२ कोटी १३ लक्ष रुपयांच्या विकासकामांचा सनसेट पॉईंट येथे भव्य भूमिपूजन सोहळा धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ.पूजाताई संजय गायकवाड यांच्याहस्ते संपन्न…!

०२ कोटी १३ लक्ष रुपयांच्या विकासकामांचा सनसेट पॉईंट येथे भव्य भूमिपूजन सोहळा धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ.पूजाताई संजय गायकवाड यांच्याहस्ते संपन्न…!

बुलढाणा शहराच्या विकासात मोलाची भर घालणाऱ्या ०२ कोटी १३ लक्ष रुपये किमतीच्या सनसेट पॉईंट विकास व सौंदर्यीकरण कामांचा भव्य भूमिपूजन सोहळा शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला….!
हा भूमिपूजन सोहळा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख धर्मवीर श्री. संजुभाऊ गायकवाड तसेच बुलढाणा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. पूजाताई संजय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलढाणा शहरातील मलकापूर रोड स्थित सनसेट पॉईंट (वनविभागाच्या जागेवर) पार पडला….!
या विकासकामांअंतर्गत सनसेट पॉईंट परिसराचा सर्वांगीण विकास व सौंदर्यीकरण करण्यात येणार असून नागरिकांसाठी आकर्षक रचना, सुबक पायाभूत सुविधा, पर्यटकांसाठी सोयीसुविधा तसेच शहराच्या सौंदर्यात भर घालणारी कामे प्रस्तावित आहेत. या प्रकल्पामुळे बुलढाणा शहराला नवे सौंदर्यात्मक व विकासात्मक स्वरूप प्राप्त होणार आहे…!
या भूमिपूजन सोहळ्यास महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा नगरपरिषद गटनेते युवानेते श्री. मृत्युंजय संजय गायकवाड, जिल्हा वन अधिकारी श्रीमती सरोज गवस, नगरपरिषद मुख्याधिकारी श्री. गणेश पांडे, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. ओमसिंग राजपूत, माजी नगराध्यक्ष श्री. विठ्ठलराव येवले, शिवसेना मुख्य पक्ष निरीक्षक श्री. विजयजी अंभोरे, शिवसेना जिल्हा समन्वयक श्री. संजयजी हाडे, अनुजाताई सावळे, पद्माताई परदेसी,RFO श्री सुनील वाकोडे, स्वप्निल वानखेडे, समाधान झोटे माजी नगराध्यक्ष सौ. मीनाताई रमेश गायकवाड, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख श्री. राजेश मुंगळे, किसान सेना जिल्हाप्रमुख श्री. संदीप गायकवाड,मागासवर्गीय सेल जिल्हा समन्व्यक आशिष खरात,शिवसेना जिल्हा संघटक जिजाबाई राठोड, शिवसेना तालुकाप्रमुख (महिला आघाडी) वर्षाताई तायडे, शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख शब्बीर कुरेशी, शिवसेना विधानसभा समन्वयक गणेशसिंग राजपूत, शिवसेना शहरप्रमुख श्री. गजेंद्र दांदडे, युवासेना शहरप्रमुख श्री. श्रीकांत गायकवाड, माजी आरोग्य सभापती श्री. आशिष जाधव, शिवदूत तालुकाप्रमुख श्री. नितीन राजपूत, शिवसेना तालुकाप्रमुख श्री. धनंजय बारोटे, बुलढाणा तालुका संघटक श्री. सचिन देशलहरा, शिवसेना शहर संपर्कप्रमुख श्री. विजय दुरणे, शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख मयुरीताई देशपांडे,जयश्रीताई बोराडे, सौं. सरदार ताई, शहर समन्वयक किरण देशपांडे,उपशहर प्रमुख निषाद येरमुले युवासेना महिला आघाडी शहरप्रमुख रामेश्वरीताई चव्हाण उपस्थित होते…..!
यासह बुलढाणा नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका — पुष्पाताई धुड, सौ. मालतीताई शेवाळे, सौ. राखीताई बेंडवाल, सौ. इंदुताई घट्टे, सौ. सविताताई हडाळे, सौ. वैशालीताई वावरे, सौ. सपनाताई मावतवाल, सौ. देवांगना ठाकरे, सौ. नीलमताई खोत, ईशरत परवीन, वैशालीताई राहुल सुरडकर, सौ. देवीताताई योगेश परसे, मुब्बशेरा अताउल्ला खान — यांच्यासह माजी नगरसेवक प्रमिलाताई गवई, मिनाक्षीताई शिंदे,श्री. उमेश कापुरे, श्री. कैलास माळी, श्री. मोहन परहाड, श्री. गोविंदा खुमकर, विजय कोल्हे,अनंता शिंदे, राहुल सुरडकर,योगेश परसे,युनूस खान, जेष्ठ पत्रकार राजेंद्र काळे, अमित ठाकरे, रामेश्वर वावरे,देवेंद्र खोत,आश्रुबा शेवाळे, अजय बिल्लारी,नितीन श्रीवास, संतोष काळे,अनिकेत शेवाळे, धीरज देशलहरा,मो. अजहर, नंदु जाधव,ज्ञानेश्वर खांडवे,स्वीय सहाय्यक श्रीकृष्ण शिंदे, रोहित गवळी,वरद व्यवहारे अॅडव्होकेट संजय जाधव, धनंजय वाघ, गजानन साखरे,श्रीपाद शास्त्री, श्री आप्पा शिंदे, उमेश पूरभे, गणेश झाल्टे, पंकज राजपूत, नितीन गारवे, शैलेश शर्मा, सतीश काळवाघे, वरून कुळकर्णी, संदीपभाऊ सोनुणे, विशाल बावस्कर, श्री पाटील साहेब, सागर घट्टे, सर्वेश्वर तामगर,विजय आसने, शुभम चव्हाण तसेच शिवसेना, युवासेना पदाधिकारी, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, शिवसैनिक व नागरिक तसेच वनविभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा भूमिपूजन सोहळा उत्साही वातावरणात पार पडला असून, “कामातून ओळख, विकासातून विश्वास” या भूमिकेतून बुलढाणा शहर विकासाच्या वाटेवर पुढे जात असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसून आले….!

Related Articles

ताज्या बातम्या