8.3 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img

वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून गोरगरीबांची अतूट सेवा…* *मधुसूदन सावळे ठरले एकमेव पात्र… जनतेत उत्साह….*

बुलढाणा ..

*वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून गोरगरीबांची अतूट सेवा…*

*मधुसूदन सावळे ठरले एकमेव पात्र… जनतेत उत्साह….*

गेल्या 15 वर्षापासून आपल्या वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून सर्व सामान्याच्या समस्या सोडविण्याचे महान कार्य डॉक्टर मधुसूदन सावळे करीत आहेत.. त्यांचा सुस्वभाव व कार्य करण्याची धडपड हा त्यांच्या जीवनातील संघर्ष कायम सुरूच आहे…. जिल्ह्यातील शेतकरी, शेत मजूर, कष्टकरी, तसेच महिला सुरक्षेतेसाठी सतत तत्पर कार्य करण्याचे धाडस मधुसूदन सावळे यांनी सुरु ठेवले आहे…

निस्वार्थी वृत्तीने सर्व जाती धर्माच्या लोकासाठी शासन प्रशासन् दरबारी समस्या सोडविण्याचे काम डॉक्टर सावळे करीत आहेत..

13 ही तालुक्यात जनसेवा करण्याचे व्रत घेऊन ही व्यक्ती आपल्या कार्यात निपुण आहे.. 15 ते 20 वर्षा च्या कार्यकाळात अनेकाना न्याय देण्याचे काम डोकंतर सावळे यांनी केले आहे.. बुलढाणा शहरात ते वैद्यकीय व्यवसाय करीत आहे.. कोरोना काळात तर जनतेसाठी वाहून घेणारे एकमेव डॉक्टर सक्षम ठरले आहेत.. काळोखाचा काळ कोरोनाचा होता.. कोरोना कोणाला झालाय हे ओळखण्याचे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय मध्ये त्यांच्याकडे असलेल्या सिटीस्क्यान मशीन द्वारे समजत होते.. त्या काळात वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या इतरांनी धंदा केला व गडगंज झाले मात्र डॉक्टर मधुसूदन सावळे यांनी धंदा न करता त्यांनी जनसामान्यासाठी स्वतःला झोकून दिले होते.. मोफत सेवा देऊन अनेकांचे प्राण वाचविण्याचे महान कार्य डॉक्टर सावले यांनी केले…

त्यांनी शिक्षण क्षेत्रात सुद्धा पाऊल ठेवले असून गोरगरीबांच्या मुलांना नाम मात्र शुल्कात उच्चं दर्जाचे शिक्षण देत आहेत.. असा व्यक्ती जिल्ह्यात एकमेव स्वतःच्या संघर्षातून पुढे आला आहे… सर्वगुणसंपन्न व सर्वासाठी अडीअडचणीत धावुन् जाणारा व जेवढी मदत करता येईल तेव्हढी किंवा त्या पेक्षा जास्त मदत करणारा जिल्ह्यातील एकमेव व्यक्ती…. म्हणजे डॉक्टर मधुसूदन सावळे होय…
हा वटवृक्ष कायम इतरांना सावली देत राहणार असल्याची भावना जनसमान्यातून बोलल्या जात आहे….

Related Articles

ताज्या बातम्या