बुलढाणा ब्रेक
*समृद्धी मार्गावर अपघात, चालत्या ट्रकवर खाजगी ट्रायवलंस बस आदळली …*
आज सकाळी समृद्धी महामार्गावर चायनीज 318 वर समोर जाणाऱ्या धावत्या ट्रकवर पाठीमागून भरधाव धावणारी खाजगी प्रवासी बस आदळल्याने झालेल्या अपघातात प्रवासी बसचा चालक जखमी झाला आहे हा अपघात एवढा जोरात होता की प्रवासी बसचा पुढील भाग पूर्णपणे चकणाचूर झाला आहे… सुदैवाने खाजगी लक्झरी बस मधील प्रवाशांना कुठलीही इजा झाली नाही….
पोलिसाना माहिती मिळताच घटनास्थली जाऊन मार्ग मोकळाकरून देण्यात आला आहे.. तर जखमी चालकावर बिबी येथील ग्रामीण रुग्णालायत उपचारार्थ भरती कारण्यात आले आहे..