-2.9 C
New York
Tuesday, December 16, 2025

Buy now

spot_img

युवा सेना प्रत्येक गावात शक्ती आणि युक्तीचा मेळ साधणार*   *राज्य कार्यकारिणी सदस्य मृत्युंजय गायकवाड यांची ग्वाही*

*युवा सेना प्रत्येक गावात शक्ती आणि युक्तीचा मेळ साधणार*

*राज्य कार्यकारिणी सदस्य मृत्युंजय गायकवाड यांची ग्वाही*

बुलढाणा जिल्ह्यात शिवसेना आणखीच ताकदवान बनवण्यासाठी युवा सेनेचे माध्यमातून बांधणी सुरू आहे. शिवसेनेला अधीकच सक्षम करण्यासाठी गावागावात युक्ती आणि शक्तीचा मिळेल साधण्याची ग्वाही महाराष्ट्र राज्य युवा सेना कार्यकारणी सदस्य मृत्युंजय गायकवाड यांनी दिली.

ते बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील अनेक गावात शाखा उद्घाटनासंदर्भात मार्गदर्शन करीत होते. हा कार्यक्रम 6 जूले रोजी मोताळा तालुक्यातील ग्राम खडकी खामखेड गुळवेली राहेरा दाभा नाईक नगर नळकुंड वाळखेड रोहित खेड टाकळी वाघजळ वारूळ नेहरूनगर राजुर मोहेगाव खैरखेड आदी गावात घेण्यात आला.  यावेळी गावात आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात शाखा उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेना युवासेना किसान सेना महिला आघाडी अल्पसंख्यांक सेनेच्या शाखा उघडण्याचा सपाटाच युवा नेते मृत्युंजय गायकवाड यांनी सुरू केला. दरम्यान उद्घाटनाच्याप्रसंगी अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी आमदार संजय गायकवाड मृत्युंजय गायकवाड यांचे औक्षण  करून स्वागत केले. यावेळी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्ते गावकरी मंडळी उपस्थित होते
बॉक्स
प्रत्येक गावात व्यायाम शाळा व अभ्यासकांभारणार

महाराष्ट्र राज्य युवा सेना कार्यकारणी सदस्य युवा नेते मृत्युंजय गायकवाड यांनी शिवसेनेला अधिक बळकट करण्यासाठी आता गावागावात व्यायामशाळा व अभ्यासिका सुरू करण्याचे नियोजन केले आहे युक्ती आणि शक्तीचा मेळ बसवून शिवसेनेला आणखी बळकट कसे करता येईल या संदर्भात मृत्युंजय गायकवाड यांचे नियोजन धडाकेबाज सुरू आहे लवकरच बुलढाणा आणि मोताळा तालुक्यातील अनेक गावात शाखा उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली

Related Articles

ताज्या बातम्या