- *महाराष्ट्र नवनिर्माण सेना व वंचित बहुजन आघाडीला खिंडार….!*
*असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश..!*
*महाराष्ट्र नवनिर्माणसेना तसेच वंचित बहुजन आघाडीच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत भव्य पक्षप्रवेश*
आज दिनांक ७ जुलै २०२४ रोजी *बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या विकसनशील नेतृत्वावर विश्वास ठेवून* बुलढाणा मनसे शहराध्यक्ष मनोज पवार,मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष राहुल चौधरी, मनसे उपतालुका प्रमुख विजय पडोळ, डोंगरखंडाळा येथील वंचित बहुजन आघाडी सर्कल अध्यक्ष सुनील मिसाळ,उ.बा.ठा अल्पसंख्यांक उपशहराध्यक्ष शेख अली नवाज,मयुर राजपूत या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आकाश झिरे,अभिलाष चौबे,रोहित हिवाळे, गौरव हिवाळे,पवन डोंगरदिवे, रोहित जाधव, शाम राठोड,अनिल शेलार शाम वानखेडे योगेश मांडवे,राज वानखेडे,अमोल मुळे,विठ्ठल राठोड,विशाल खंडारे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेत पक्षप्रवेश केला, यावेळी त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य युवा सेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्यासह शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…!