5.5 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img

*बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार…!* *तुपकर, राजे छत्रपती व आप यांच्याशी चर्चा करू मग एकत्र येणार….!* *विधानसभेसाठी तिसरी आघाडी..*

*बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार…!*

*तुपकर, राजे छत्रपती व आप यांच्याशी चर्चा करू मग एकत्र येणार….!*

*विधानसभेसाठी तिसरी आघाडी..*

राज्यातील राजकीय वाटावरण ढवळून निघाले आहे भाजप ने दोन पक्ष फोडून महायुती स्थापण करीत सत्ता स्थापण केलीय.. महायुतीत नाराज असलेले प्रहार चे बच्चू कडू यांनी तिसरी आघाडी तयार करण्या चा निर्णय घेतला असल्याची सूत्राकडून माहिती मिळाली आहे..
त्या अगोदर मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे.. त्यांनी जर शेतकरी, शेतमजूर , कष्टकरी यांच्यासाठी निर्णय घेतला नाही तर मी विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढणार आहे.. तिसरी आघाडी साठी रविकांत तुपकर, छत्रपती संभाजी राजे व आप यांच्याशी बोलणार आहे.. अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे

Related Articles

ताज्या बातम्या