बुलढाणा
भावी मुख्यमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांचे लागले बॅनर .. पंकजा यांचे वाढदिवसानिमित्त बिबी शहरात लागले बॅनर ..
भाजपा च्या नेत्या तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव विधान परिषदेच्या आमदार
लोकनेत्या पंकजा मुंडे यांचा आज वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसा निमित्त कार्यकर्त्याकडून बुलडाण्याच्या बिबी शहरात भावी मुख्यमंत्री म्हणुन मोठ मोठे बॅनर लावण्यात आले .. त्यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे..