7.2 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img

भरपावसात महिलांचे निषेध आंदोलन…शेकडो महिलांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून केला निषेध…जिल्हाधिकारी कार्याल्यासमोर भर पावसात खाली बसून मुक निषेध ..*

बुलढाणा

*भरपावसात महिलांचे निषेध आंदोलन…शेकडो महिलांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून केला निषेध…जिल्हाधिकारी कार्याल्यासमोर भर पावसात खाली बसून मुक निषेध ..*

  • राज्यभर बदलापूर अत्याचार प्रकरणाचा जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे.. त्याचं पार्षभूमीवर बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो महिलानी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून भर पावसात खाली बसून निषेध आंदोलन केले…

  • काँग्रेस च्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले आंदोलनात शेकडो महिला सामील झाल्या होत्या ..

Related Articles

ताज्या बातम्या