5.1 C
New York
Wednesday, February 18, 2026

Buy now

spot_img

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई  यांनी सहकार विद्या मंदिर स्कुल ला दिली भेट …*

*सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई  यांनी सहकार विद्या मंदिर स्कुल ला दिली भेट …*

 

मा न्यायमूर्ति श्री भुषण गवई
सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली

मा न्यायमूर्ति श्री प्रसन्न वराळे
सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली

मा मुख्य न्यायमूर्ति श्री देवेन्द्र उपाध्याय
उच्च न्यायालय मुंबई
मा न्यायमूर्ति नीतिन सांबरे
उच्च न्यायालय मुंबई
जिलाधिकारी श्री डॉ किरण पाटील
डी एस पी सुनील कडासने
या मा ,सहकार विद्या मंदिर ला भेट दिली त्यानी माननीय भाईजी राधेश्याम जी चांडक तथा सौ कोमल झंवर व सुकेश झंवर यांच्याकडून सहकार विद्या मंदिर तसेच बुलडाणा अर्बन या बद्दल माहिती जाणून घेतली

Related Articles

ताज्या बातम्या