4.8 C
New York
Thursday, December 18, 2025

Buy now

spot_img

बुलढाण्यात माजी आ.हर्षवर्धन सपकाळ यांचा आ.संजय गायकवाड यांच्यावर पुन्हा फेसबुक बॉम्ब.* *पाच वर्षात काय विकास केला जनतेसमोर आणण्याचं केलं आव्हान.*

*बुलढाणा फ्लॅश*

*बुलढाण्यात माजी आ.हर्षवर्धन सपकाळ यांचा आ.संजय गायकवाड यांच्यावर पुन्हा फेसबुक बॉम्ब.*

*पाच वर्षात काय विकास केला जनतेसमोर आणण्याचं केलं आव्हान.*

गेल्या आठवड्यात एक पोलीस कर्मचारी आमदार संजय गायकवाड यांची कार धुतानाचा व्हिडिओ फेसबुक वर टाकून बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी खळबळ उडवून दिली होती आज त्यांनी पुन्हा फेसबुक वर एक व्हिडिओ पोस्ट करत पुन्हा एकदा आमदार संजय गायकवाड यांना आव्हान दिलं आहे…..*प्रति वर्ष १०० एकर नुसार पाच वर्षात ५०० एकर च मालक होणे बरं का….?* असा सवाल ही यात उपस्थित करण्यात आला आहे. अप्रत्यक्षपणे माजी आ.सपकाळ यांनी आ.संजय गायकवाड यांनी विकास न करता ५०० एकर शेती कमावल्याच या पोस्ट मध्ये म्हटल आहे. यामुळे मात्र पुन्हा एकदा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या