शिवसेना नेते सिद्धार्थ खरात यांनी पारखेड शिवारातील नुकसान ग्रस्त भागाची केली पाहणी
प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून तातडीने मदत करण्याची केली मागणी
पारखेड ता मेहकर जिल्हा बुलढाणा येथील शेतकरी बांधवांची अवकाळी पावसामुळे शेती वाहून गेली आहे अनेक नागरिकांच्या घरांची भिंती पडून नुकसान झाले, या नुकसानीची पाहणी शिवसेना नेते सिद्धार्थ खरात यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली, झालेल्या नुकसानी बद्दल तात्काळ तहसीलदारांना फोन करून सर्वे करून सर्व शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी अशी मागणी केली, शिवसेना नेते सेवानिवृत्त सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी केली,यावेळी पारखेड येथील सामाजिक कार्यकर्ते मोतीलाल हिरालाल चव्हाण,विजय झामसिंग राठोड, देविदास बबन जाधव,अशोक साहेबराव शिरसाट, गजानन मोरे, गजानन पालवे, लोलोकलसुंतीलाल समाधान जाधव,राजेश बाबू सिंग चव्हाण, मोहन लालसिंग जाधव, वसुदेव समाधान जाधव,अमोल शिवचंद्र जाधव, जयकुमार बबन जाधव, राजेश मदन चव्हाण, प्रमोद पवार, गजानन राठोड वरवंट,सुनील पवार, दीपक राठोड,शिरचंद राठोड,संतोष जाधव, रमेश पांडुरंग राठोड, संतोष दलसिंग राठोड यांच्यासह पारखेड गावातील शेतकरी बांधव उपस्थित होत