बुलढाणा ब्रेकिंग
*लागवड केलेल्या वृक्षाच्या आच्छादणा साठी मागविलेल्या गवताला लावल्या गेली आग..*
*त्या अज्ञात व्यक्तीचा घेत ल्या जात शोध..*
*आदर्श गाव सिंदखेड येथील आताची घटना…*
अँकर
मोताळा तालुक्यातील अतिवर्षण असलेल्या भागातील सिंदखेड लपाली या गावाने एक आदर्श निर्माण केला आहे .. गावच्या सरपंचच्या संकलप्तेतून हे गाव अवर्षांनाकडून पानिदाराकडे वाटचाल करीत आहे.. गेला पाच वर्षापासून सिंदखेड ने अहोरात्र शेकडो हेक्टर जमिनीवर 21 लाख वृक्ष लावून परिसर हिरवागार केला आहे , दरवर्षी एक संकल्प गावच्या विकासा साठी राबवीला जातोच.. मियावाकी मध्ये उतरलेल सिंदखेड गाव यावर्षी सरपंच व ग्रामस्थानी लाखो वृक्षाची लागवड करण्याचे ठरविले वृक्ष लागवड केल्यानंतर त्याच्या आच्चदानासाठी 7 टन गवत मागविले आहे.. त्या गवताला कोणत्या तरी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिले.. धुर निघत असल्याचे लक्षात आले असता सरपंच प्रवीण कदम व ग्रामस्थानी आग विझवण्याचा प्रयत्न केला आहे.. आग लावणाऱ्याचा शोध ग्रामस्थ घेत असल्याच सरपंच कदम यांनी सांगितले आहे..