12.6 C
New York
Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

जिल्ह्यातील पाच जण पहेलगाम मध्ये अडकले आहेत… काल पहेलगाम मध्ये फायरिंग झाली तेव्हा हे पाच जण तेथील हॉटेल मधेच होते..

*बुलढाणा ब्रेकिंग ….*

जिल्ह्यातील पाच जण पहेलगाम मध्ये अडकले आहेत…

काल पहेलगाम मध्ये फायरिंग झाली तेव्हा हे पाच जण तेथील हॉटेल मधेच होते..

ते बाहेर पडणार होते तेव्हाच हॉटेल मालकाने त्यांना थांबविले.. व सांगितले की फायरिंग सुरु झाली आहे… बाहेर फिरायला पडू नका..

हे पाच जण 18 तारखेला फिरायला जम्मू काश्मीर मध्ये गेले होते.. यामध्ये तीन पुरुष व दोन महिला आहेत..

सकाळ चे जिल्हा प्रतिनिधी अरुण जैन यांचे भाऊ व त्यांची पत्नी व तीन मुले असा समावेश आहेत..

फायरिंग च्या आवाजाने हा परिवार खूप घाबरला होता..

सध्या जैन परिवार हॉटेल मद्धेच आश्रयला आहे..

एकूण 5 लोक आहेत..

त्यामध्ये २ महिला , ३ पुरुष

त्यांची नावे –
निलेश जैन
पारस अरुण जैन
ऋषभ अरुण जैन
सौ श्वेता निलेश जैन
अनुष्का निलेश जैन

अशी आहेत …

18 तारखेला मुंबईहून निघाले होते.. जम्मू काश्मीर मधील सर्व ठिकाणी पाहून 21 तारखेला रात्री पहलकांमध्ये हॉटेलला आले. 22 ला सकाळी पहलकांमध्ये फिरायला निघणार तेवढ्यात हॉटेलच्या लोकांनी गोळीबार झाल्याचे व बाहेर न पडण्याची सांगितले…..

आता हे कुटुंब सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे…

Related Articles

ताज्या बातम्या