केंद्रीय राज्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर मंत्री रक्षा खडसे या शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आल्या त्यांच्यासोबत त्यांचे सासरे एकनाथ खडसे व सासू बाई सोबत होत्या संत गजाननाचे दर्शन घेतल्यानंतर रक्षा खडसे म्हणाल्या की लवकरच त्या दिल्लीला पोहोचून कामकाजाला सुरुवात करणार आहेत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा मिळाल्याचेही त्यांनी म्हटले आहे तसेच एकनाथराव खडसे व गिरीश महाजन यांच्यातील वाद संपुष्टात आणण्यासाठी मी प्रयत्नशील असून लवकरच त्याला यश मिळेल.