बुलढाणा
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य भव्य रक्तदान शिबीर…..
शिवसेना नेते संदीप शेळके यांच्या नेतृत्वात गर्द हॉल येथे रक्तदान शिबीर ..
राज्यभरात उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमा द्वारे साजरा करण्यात येत आहे त्याचं धर्तीवर बुलढाण्यात सुद्धा शिवसेना नेते राजश्री शाहू पतसंस्थेचे अध्यक्ष तथा वन बुलढाणा मिशन चे संस्थापक संदीप शेळके यांच्या अध्यक्षते खाली बुलढाण्यातील गर्द हॉल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या रक्तदान शिबिरात शेकडो रक्तदाते रक्तदान करणार असल्याचे समजते… संकलित रक्त हे जिल्हा सामान्य रुग्णाल्यातील रक्तपेढीत जमा केल्या जाणार आहे .. रुग्णांना या रक्तदानाचा लाभ मिळावा या उद्देशाने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला जाणार असल्याचे संदीप शेळके यांनी सांगितले ..