*तूर पिकामध्ये गांजाची लागवड…स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई…* *साडेबारा लाखाचा मुद्देमाल जप्त….*
तहसील कार्यालयात पाल ठोकून झिंगे-बोबींल भुजो आंदोलनाच्या धास्तीने 67 विवरा अतीवृष्टी धारकांच्या बॅक खात्यात 4 लाख 67 हजार रुपये जमा…
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निलंबन सत्राविरुद्ध ‘महसूल’ चा एल्गार!मुख्यमंत्री फडणवीसांना साकडे,…. महासंघाचे १९ पासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक संपन्न*
*सर्व शासकीय यंत्रणांनी सज्ज रहावे-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे निर्देश* *आपत्ती व्यवस्थापनासाठी तातडीची बैठक*
भारत उच्च माध्यमिक विद्यालयाचा एच एस सी परीक्षेत 100 टक्के निकाल!!
राष्ट्रीय बंजारा परिषद च्या जिल्हाअध्यक्षपदी जिजाताई राठोड- चांदेकर*
आज देशभरात वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा अर्थात NEET ची परीक्षा.* *देश विदेशातील ५६६ शहरात २३,३३,२९७ नोंदणीकृत विद्यार्थी देणार परीक्षा.*
*उद्या भेंडवलं येथे अक्षय तृतीयेची घटमांडणी…* *परवा सर्वसमावेशक भाकीत वर्तविले जाईल..*
चिखलीकरांना होणारा पाणीपुरवठा सुरळीत करा माजी नगरसेवक दत्ता खरात यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी* पाणीप्रश्न सोडविण्यासाठी लक्ष घालण्याची एकनाथ शिंदेंची ग्वाही !
” *स्व. हेरंब देवल स्मृति शिक्षकांची हॉलीबॉल स्पर्धा* स्व हेरंब देवल स्मृती शिक्षकांची हॉलि बॉल स्पर्धा दिनांक “27 एप्रिल ते 29एप्रिल 2025 दरम्यान आयोजित...
जिल्ह्यातील पाच जण पहेलगाम मध्ये अडकले आहेत… काल पहेलगाम मध्ये फायरिंग झाली तेव्हा हे पाच जण तेथील हॉटेल मधेच होते..
रशिया (मॉस्को) तसेच दुबई येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविणाऱ्या आरुष व विराज गायकवाड यांचा सन्मान… धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या हस्ते सत्कार सोहळा...