उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची आढावा बैठक खामगावात संपन्न….* आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्षवभूमीवर आढावा बैठक….. आ नितीन ...
बुलढाणा ब्रेकिंग जिल्हा परिषद सी ई ओ ने केलेली कारवाई योग्यच.. पालकांच्या प्रतिक्रिया राज्यातील शिक्षण विभागातील सर्वात मोठी कारवाई.. *35 शिक्षकांना...
अवैध दारूबंदीसाठी शिवसेना उबाठा चा लोणार पोलीस स्टेशनवर एल्गार मोर्चा
मोताळ्यात लवकरच घडणार जलक्रांती राहेरा धरण पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात; आमदार संजय गायकवाड यांनी केली कामांची पाहणी
रामदास कहाळे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार जाहीर संभाजीनगर मध्ये उद्या पुरस्काराचे होणार वितरण
*शेगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहक सेवा केंद्राला आग…. रोख रकमेसह लाखोंची सामग्री जळून खाक.*
*दहा वर्षापासून आपल्या मागण्यांसाठी लढा देणारे पदमने कुटुंब झाले हताश…* *शासनाकडे मागितली सहकुटुंब इच्छा मरणाची परवानगी…*
*जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा..धरणे कोरडेच, पाणी टंचाई च संकट वाढले..*
रविकांत तुपकरांच्या मुंबईतील आंदोलनाला यश…*गारपीटीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात…जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २२० कोटी ३४ लाख*
निवडणूक आयोगाकडे तक्रार केली म्हणून आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या अध्यक्षास जीवे मारण्याची धमकी.
अखेर स्वगृही जि प सिईओ विशाल नरवाडे यांच्या बदलीचे आदेश पारित..झाद हिंदच्या लढ्याला मोठे यश…**अखेर लोकशाहीचा विजय झाला… ॲड.सतीशचंद्र रोठे.*
धनुष्यबाण जाऊद्या, कमळावर लढतो, पण तिकीट द्या, बारा खासदारांची शिंदेंकडे विनंती
शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने कृषीमंत्र्यांना बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा त्वरित द्या असे निवेदनाद्वारे साकडं घातले