4.8 C
New York
Thursday, December 18, 2025

Buy now

spot_img

बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती झालेल्या रुग्णांच्या नखं गळतीच्या, बातमीची केंद्र सरकार कडून दखल.*

  1. *बुलढाणा ब्रेकींग* Exclusive

    *बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती झालेल्या रुग्णांच्या नखं गळतीच्या, बातमीची केंद्र सरकार कडून दखल.*

    * बातमीची दखल घेत केंद्र सरकारच्या आकस्मित चिकित्सा राहत पथक बुलढाणा जिल्ह्यातील नखं गळती रुग्णांची तपासणी करण्यासाठी तात्काळ नियुक्त.*

    *NCDC चे अतिरिक्त संचालक डॉ.तंझिन दिकिड यांच्या नेतृत्वात सरकारच्या आरोग्य विभागाच्या उच्च स्तरीय अधिकाऱ्यांच्या पथकाला केस व नखं गळती भागाचा तात्काळ दौरा करण्याचा आदेश.*

    *हे पथक केस व नखं गळती भागाचा दौरा करून सरकारला उपाययोजनांचा अहवाल सादर करणार.*

    *सध्या शेगाव तालुक्यातील ७ गावात जवळपास ८० रुग्णांचे नखं गळल्याच समोर आल आहे.*

    *केंद्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाथकाच्या दौऱ्याच्या अनुषंगाने राज्याचे आरोग्य उप संचालक आज या भागाचा दौरा करणार आहेत.*

Related Articles

ताज्या बातम्या