बुलढाणा ब्रेकिंग
*जिल्ह्यापरिषद येथील शिवाजी सभागृहाच्या टावर वर पेट्रोलची बाटली घेऊन चढले ग्रामस्थ..*
*सरपंच विरोधात कारवाई करण्याची मागणी…*
अँकर
मेहेकर तालुक्यातील भोसा या गावातील सरपंच यांनी केलेल्या अतिक्रमनाविरोधात् तक्रार देऊन ही कारवाई न केल्याने दोन ग्रामस्थ हाता पेट्रोल ची बाटली घेऊन जिल्हापरिषद मुख्य कार्यालयाच्या टावर वर चढले आहेत.. कित्येक महिन्यापासून आंदोलकांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने दोन ग्रामस्थ टॉवर वर चढून आंदोलनास सुरुवात केली आहे…
जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही…

