*बुलढाणा – रविकांत तुपकर*
- सरकारला जर खरंच पूरग्रस्तांना मदत करायची असेल तर एकही आमदाराने पुढचे चार वर्षे पगार घेऊ नये , चार वर्षात आमदार खासदार जिल्हाधिकारी यांचा जो पगार जमा होईल तो पूरग्रस्तंना दिला पाहिजे.
# जशी पूरग्रस्तांची अवस्था वाईट आहे तशीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ही अवस्था वाईटच आहे.
# अनेक साखर कारखान्यांनी उसाची एक रकमी एफ आर पी दिलेली नाही त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी ही अडचणीत आहे , मरणाच्या दारात आहे.
# सरकारला जर खरंच पूरग्रस्तांना मदत करायची असेल तर एकही आमदाराने पुढचे चार वर्षे पगार घेऊ नये , चार वर्षात आमदार खासदार जिल्हाधिकारी यांचा जो पगार जमा होईल तो पूरग्रस्तंना दिला पाहिजे.
# मुख्यमंत्री महोदयांनी मुंबईत जर एक फेरी मारली तर कोट्यावधी रुपये जमा होऊ शकतात व ते पूरग्रस्तांना मदत म्हणून देऊ शकतात.
# सरकारला इतर प्रकल्पांना द्यायला पैसे आहेत मात्र शेतकऱ्यांना नाहीत. माझं सरकारला म्हणणे आहे की इतर प्रकल्प सगळे थांबवा व ते पैसे शेतकऱ्यांना द्या.
———————

