बुलढाणा
*नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५*
बुलढाणा जिल्ह्यातील 11 नगरपरिषेद च्या निवडणुका होऊ घातल्या असून त्यासाठी नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी इच्छूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहे *आज १४ नोव्हेंबर २०२५ रोजी* अध्यक्ष पदासाठी १० तर सदस्यांसाठी १३० नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत..*१० नोव्हेंबर २०२५ ते आतापर्यंत* अध्यक्ष पदासाठी एकूण १६ तर सदस्य पदांसाठी एकूण १६२ नामनिर्देशनपत्र दाखलकर्न्यत् आले आहे..

