बुलढाणा
शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवाराची यादी जाहीर…
सिंदखेडराजा मतदार संघातून डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी जाहीर.. 25 ला नामांकन अर्ज दाखल करणार
बुलढाबा जिल्ह्यातील बरेच उमेदवार जाहीर होने बाकी आहे. यावेळेस शिवसेनेचे दोन पक्ष तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पक्ष तयार झाले आहेत.. मागील लॉजसभा निवडणुका या गटातटात् पार पडल्या.. त्यावेळेस महायुतीला राज्यात चांगलाच फटका बसला होता यावेळेस विधानसभा निवडणुका होत असून यावेळेसचे चित्र तसेच दिसून येत असल्याचे चित्र आहे..
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे डॉकटर शिंगणे आमदार होते मात्र या विधानसभेत त्यांनी शरद पवार गटात ओरवेश करून उमेदवारी मिळविली आहे .. डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा विजयाचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे.. मात्र अजित पवार गटाचा उमेदवार जाहीर होण्याचे बाकी असून कोण उमेदवार उभा ठाकतो याकडे सिंदखेडराजा सह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.. यावेळेसची निवडणूक सहजरीत्या जिंकणे जिक्रीचे होऊन बसले आहेत.. सर्वजण विजयाची भाषा करताना दिसत आहे .. जास्त उमेदवार असल्याने नागरिकांची तारंबल उडाली आहे.. जो तो उमेदवार दावा ठोकत आहे की माझं निवडून येण्याचं समीकरण मांडत आहे..
येत्या 23 नोहेंबर ला निकाल लागणार आहे त्यावेळेसच कळेल की कोणाची सरशी झाली…