*शिक्षणमहर्षी स्व. डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्याने भव्य विज्ञान प्रदर्शनी,रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,डिश डेकोरेशन, पुष्प प्रदर्शनीचे धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड उपस्थितीमध्ये उद्घाटन संपन्न…!
आज दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी *बुलढाणा शहरातील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बुलढाणा येथे शिक्षण महर्षी स्व. डॉ.पंजाबराव जी देशमुख साहेब यांच्या जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने स्नेहसंमेलन २०२४-२५ चे उद्घाटन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते संजय गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले…!*
यावेळी त्या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये श्री वायाळ सर, आजीवन सभासद श्री प्रतापराव भोंडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री गणेशजी पांडे, श्री आशिष वाघ साहेब, प्राचार्य श्री प्रमोद कावरे सर, पर्यवेक्षक श्री गजेंद्रसिंग राजपूत, श्री अशोकराव भोंडे, श्री गंडोले सर,श्री पाटील सर,श्री पंढरीनाथ वाघ,श्री भोंडे सर, श्री ढोमने सर, ज्ञानेश्वर खांडवे, रोहित गवळी यांच्यासह श्री शिवाजी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय सर्व कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते…!