बुलढाणा
आमदार कँटिंग मध्ये निकृष्ट जेवण दिल्या बद्दल आ संजय गायकवाड यांचा कर्मचाऱ्याला चोप…
मुंबई येथील आकाशवाणी आमदार निवास मधील प्रकार उघडकीस..

मुंबई येथे पावसाळी अधिवेश सुरु आहे, राज्यातील सर्व आमदार व मंत्री मुक्कामी आहेत .. आमदार निवास स्थानातील कँटिंग मध्ये सर्व आमदार सकाळ संध्यकाळ जेवण करतात. मात्र कँटिंग मालक ठेकेदार हा निकृष्ट जेवण देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.. काल रात्री आ संजय गायकवाड यांनी आपल्या आकाशवाणी येथील आमदार निवास रूम मध्ये कँटिंग मधून जेवण मागितले तेव्हा जे जेवण आले तेव्हा पहिल्याच घासात आ गायकवाड यांना घाण वास आलाटेव्हा त्यांनी पुम्हा जेवण करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना उलटी झाली माग आ संजय गायकवाड यांनी जे जेवण आणले होते ते जेवण घेऊन कँटिंग गाठली व तेथील कर्मचाऱ्यांना जाब विचारला तेव्हा तिथे उपस्थित असलेले कर्मचाऱ्यांनी मान्य केले के जेवणाचा वास येत आहे मग् आ संजय गायकवाड यांनी त्या कर्मचाऱ्याला चांगलाच चोप दिला..

त्याचा व्हिडीओ वायरल झाला आहे.. या राड्यामुळे आ संजय गायकवाड पुन्हा चर्चेत आले आहे.. वास्तविक पाहता कँटिंग मालकांनी आमदार व तिथे आलेल्या सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार पुढे आला आहे..

या अगोदर सुद्धा काही आमदारांनी कँटिंग मध्ये मिळत असलेल्या जेवणा विरोधात तक्रारी केल्या आहेत , मात्र अद्याप पर्यंत कुठलीही कारवाई केल्या जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे आ गायकवाड यांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केल्या जात आहे…
आता कँटिंग मालकावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आ संजय गायकवाड व नागरिक ग्राहकांनी केली आहे.. .

