बुलढाणा ब्रेकिंग
*उबाठा कडून उमेदवारी मिळाल्यानंतर बुलढाण्यात जयश्रिताई शेळके यांचे जल्लोषात स्वागत..*
*गुंडशाही व हुकूमशाही विरोधात लोकशाही होणार लढत…*
*उमेदवारी मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया…*
उबाठा ने जयश्री ताई शेळके यांना उमेदवारी दिल्यानंतर बुलढाण्यात आगमन होताच त्यांचे जनसंपर्क कार्यालया समोर जंगी स्वागत करण्यात आले … यावेळी असंख्य महिलानी स्वागत करीत विजयी होण्याच्या शुभेच्छा दिल्या…
महाविकास आघाडी च्या सर्वांचे आभार व्यक्त करीत बुलढाणा विधानसभा मतदार संघात मागील पाच वर्षात गुंडशाही हुकूमशाहिवाढ़डली असून प्रचंड भ्रष्टाचार वाढला आहे ते बंद करून खरी शांतता प्रस्थापीत कारण्यासाठी मी मैदानात उतरली आहे अशी प्रतिक्रिया उबाठा च्या उमेदवार जयश्री ताई शेळके यांनी दिली आहे…
आता बुलढाणा विधानसभा मतदार संघात शिवसेना विरोधात शिवसेना अशी लढत होणार आहे…
शेंडे गटाचे शिवसेना विद्यमान आ संजय गायकवाड यांच्या विरोधात उबाठा ने तगडा उमेदवार दिला आहे त्यामुळे खरी लढत बुलढाणा विधानसभा मतदार संघात पाहायला मिळणार आहे. .