बुलढाणा ब्रेकिंग
*बुलढाण्यात पुन्हा 9 लाख रुपयाची रोकड जप्त..*
*सकाळी 20 लाख रुपयाची रोकड तर सायंकाळी 9 लाख रोकड पकडली…*
विधानसभा निवडणुकीच्या पार्षभूमीवर आज सकाळी 11 वाजता बुलढाणा शहरातील कारंजा चौक येथे एका स्कुटी मध्ये 20 लाख रुपयाची रोकड सापडली होती.. त्यानंतर आज सायंकाळी पुन्हा बुलढाणा पोलिसांनी तपासनी दरम्यान दोन व्यक्तीकडून 9 लाख रुपयाची रोकड त्याचं ठिकाणी कारंजा चौकात पकडली.. या दोन घटनानी बुलढाण्यात खळबळ उडाली आहे.. या दोन्ही घटनेत बुलढाणा पोलिसांनी पकडलेली लाखाच्या रोख रकमा जप्त केल्या असून एवढ्या रकमा कुठून कुठे नेल्या जात होत्या याविषयीं बुलढाणा शहर पोलीस कसून तपास करीत आहे..