*म फुले-आंबेडकर जयंतीचा कालखंड लक्षात घेता तात्काळ पुतळा सौंदर्यकरणाला सुरुवात करा ! अन्यथा तीव्र आंदोलन !* – भाई अशांत वानखेडे
समतेचे निळे वादळ ह्या सामाजिक संघटनेचे मुख्यमंत्री यांना निवेदन..*
महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी समतेचे निळे वादळ संघटनेचे निदर्शने ! बिहार राज्यातील बौद्ध भिक्षूंचे आमरण उपोषणाची दखल घ्या
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार निलेश राऊत यांची निवड…*
उबाठा कडून उमेदवारी मिळाल्यानंतर बुलढाण्यात जयश्रिताई शेळके यांचे जल्लोषात स्वागत..* *गुंडशाही व हुकूमशाही विरोधात लोकशाही होणार लढत…* *उमेदवारी मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया…*
केंद्र शासनाच्या स्वयमप्रभा ऑनलाइन एज्युकेशन कौन्सिल योजनेअंतर्गत माजी आमदार विजयराव शिंदे यांच्या हस्ते शेकडो विद्यार्थ्यांना एज्युकेशन टीव्ही चे वाटप ‘स्वयमप्रभा’ योजनाही नरेंद्र मोदींची...
सिद्धार्थ खरात यांना मेहेकर मतदार संघात वाढता पाठींबा… शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन केली पाहणी….
शिवसेना नेते सिद्धार्थ खरात यांनी पारखेड शिवारातील नुकसान ग्रस्त भागाची केली पाहणी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून तातडीने मदत करण्याची केली मागणी
रविकांत तुपकारांच्या अन्न त्याग आंदोलनाचा चौथा दिवस… प्रकृती खालावली, राज्यातील शेतकरी आक्रमक… फक्त आश्वासन नको, सुनावले कृषी मंत्र्यांना..
खामगाव येथील पिक विमा कंपनीच्या कार्यालयाला ठोकले कुलूप…* *स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांची आक्रमक भूमिका…*
मंत्राल्यात आ संजय गायकवाड यांनी दिला आमरण उपोषण करण्याचा इशारा… अधिकार्यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा देऊन सरकारला घरचाच अहेर दिलाय…
शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या “मशाल यात्रा” ला सुरुवात…151 गावातून जाणार माशाल यात्रा…
देऊळगावराजा तालुक्यामध्ये अवैध सावकाराचा धुमाकूळ आंदोलनाचा तिसरा दिवस, तरी प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष..