-3.9 C
New York
Tuesday, December 16, 2025

Buy now

spot_img

सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या प्रवाहात आणण्याची  आमदार संजय गायकवाड यांची कुटुंबप्रमुखाप्रमाणे तत्परता!*

*सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या प्रवाहात आणण्याची  आमदार संजय गायकवाड यांची कुटुंबप्रमुखाप्रमाणे तत्परता!*

बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील युवकांसाठी नवी संधी, नवा आशावाद आणि उज्ज्वल भविष्यासाठी कंबर कसलेले आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांनी पुन्हा एकदा आपली जनसेवा सिद्ध केली आहे.

१२ ऑगस्ट २०२५ रोजी, मतदारसंघातील १५ सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाती विविध ठिकाणी नोकरीची नियुक्तीपत्रे देऊन त्यांनी त्यांना रोजगाराच्या प्रवाहात आणले.

यापूर्वीच, तब्बल ३०० युवकांना नियुक्तीपत्रे देऊन रोजगार निर्मितीचा नवा विक्रम प्रस्थापित केलेल्या आमदार गायकवाड यांनी आजच्या कार्यक्रमातून ही सेवा परंपरा कायम ठेवली.
युवकांचे डोळे आनंदाने पाणावले, कारण आजच्या स्पर्धात्मक आणि स्वार्थी जगात जिथे भाऊ भावाकडे पाहत नाही, तिथे धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड हे आपल्या मतदारसंघाला एक कुटुंब समजून, कुटुंबप्रमुखाप्रमाणे जबाबदारी पार पाडत आहेत.

गैरहजर असणाऱ्या युवकांनाही लवकरच नियुक्तीपत्रे देण्यात येणार *सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या प्रवाहात आणण्याची धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांची कुटुंबप्रमुखाप्रमाणे तत्परता!*

बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील युवकांसाठी नवी संधी, नवा आशावाद आणि उज्ज्वल भविष्यासाठी कंबर कसलेले आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांनी पुन्हा एकदा आपली जनसेवा सिद्ध केली आहे.
१२ ऑगस्ट २०२५ रोजी, मतदारसंघातील १५ सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाती विविध ठिकाणी नोकरीची नियुक्तीपत्रे देऊन त्यांनी त्यांना रोजगाराच्या प्रवाहात आणले.

यापूर्वीच, तब्बल ३०० युवकांना नियुक्तीपत्रे देऊन रोजगार निर्मितीचा नवा विक्रम प्रस्थापित केलेल्या आमदार गायकवाड यांनी आजच्या कार्यक्रमातून ही सेवा परंपरा कायम ठेवली.
युवकांचे डोळे आनंदाने पाणावले, कारण आजच्या स्पर्धात्मक आणि स्वार्थी जगात जिथे भाऊ भावाकडे पाहत नाही, तिथे धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड हे आपल्या मतदारसंघाला एक कुटुंब समजून, कुटुंबप्रमुखाप्रमाणे जबाबदारी पार पाडत आहेत.

गैरहजर असणाऱ्या युवकांनाही लवकरच नियुक्तीपत्रे देण्यात येणार असल्याचे आमदार गायकवाड यांनी सांगितले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून जोरदार स्वागत आणि कौतुक होत आहे.

कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, स्वीय सहाय्यक श्रीकृष्ण शिंदे, ज्ञानेश्वर खांडवे, विवेक घाडगे, संतोष जाधव यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

रोजगार ही फक्त नोकरी नाही, तर आयुष्य बदलण्याची गुरुकिल्ली आहे, आणि ही गुरुकिल्ली मतदारसंघातील शेकडो युवकांच्या हाती देण्याचे श्रेय आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांना जाते, हे नक्की. आमदार गायकवाड यांनी सांगितले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून जोरदार स्वागत आणि कौतुक होत आहे.

कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, स्वीय सहाय्यक श्रीकृष्ण शिंदे, ज्ञानेश्वर खांडवे, विवेक घाडगे, संतोष जाधव यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

रोजगार ही फक्त नोकरी नाही, तर आयुष्य बदलण्याची गुरुकिल्ली आहे, आणि ही गुरुकिल्ली मतदारसंघातील शेकडो युवकांच्या हाती देण्याचे श्रेय आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांना जाते, हे नक्की.

Related Articles

ताज्या बातम्या