9.5 C
New York
Monday, October 19, 2026

Buy now

spot_img

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी*

  • *जिल्हाधिकारी कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी*

    बुलढाणा,

  • जिल्हाधिकारी कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी निवासी जिल्हाधिकारी सदाशीव शेलार यांच्या हस्ते हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

    यावेळी उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, तहसीलदार विजय सवडे, वृषाली केसकर, जिल्हा नाझर गजानन मोतेकर इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या