2.4 C
New York
Tuesday, February 17, 2026

Buy now

spot_img

बुलढाणा बिग ब्रेकिंग*…. *राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू 25 फेब्रुवारी रोजी शेगावात….!* *केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून आयोजित “राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2025” च करणार उदघाटन.*

*बुलढाणा बिग ब्रेकिंग*….

*राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू 25 फेब्रुवारी रोजी शेगावात….!*

*केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून आयोजित “राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2025” च करणार उदघाटन.*

*शेगाव येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2025 दुपारी बारा ते एक च्या दरम्यान राष्ट्रपती करतील उद्घाटन.*

*या मेळाव्याला देशभरातून विविध राज्यांचे प्रतिनिधी राहणार हजर.*

*स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रपती येत असल्याने दौऱ्याला विशेष महत्त्व.*

Related Articles

ताज्या बातम्या