-1.6 C
New York
Monday, December 15, 2025

Buy now

spot_img

*वालसावंगी येथे सूर्यवंशी बारी समाजाचा कृतज्ञता सोहळा संपन्न*

*वालसावंगी येथे सूर्यवंशी बारी समाजाचा कृतज्ञता सोहळा संपन्न*

सूर्यवंशी बारी समाजाच्यावतीने कृतज्ञता सोहळ्याच्यानिमित्ताने धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांचे प्रतिनिधी म्हणून युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांचा सत्कार संपन्न ….!

धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच बारी समाजाला आर्थिक विकास महामंडळ असावे तसेच विविध मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे म्हणून पूर्ण करून घेतले त्याबद्दल भव्य सत्कार सोहळा आयोजित केलेला होता…!
आज दिनांक- ०५ जुलै २०२४ रोजी जालना जिल्ह्यातील *वालसावंगी येथे समस्त सूर्यवंशी बारी समाजाच्यावतीने ज्या राजकीय,सामाजिक,कर्तृत्ववान मान्यवरांनी सूर्यवंशी बारी समाजाच्या विविध मागणी शासन दरबारी म्हणून पूर्ण करून घेतल्या अशा कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता, यावेळी त्या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांच्यावतीने महाराष्ट्र राज्य युवा सेना कार्यकारणी सदस्य युवा नेते मृत्युंजय संजय गायकवाड यांनी सत्कार स्वीकारला…!*
यावेळी शासनाने संत शिरोमणी रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ..!
संत शिरोमणी श्री रुपलाल महाराज यांचे अंजनगाव सुर्जी येथे भव्य स्मारक..!
पान,पानपिंपरी,मुसळी यांना पिकविमा अनुदान या प्रमुख मागण्या मान्य झाल्या…!

Related Articles

ताज्या बातम्या