बुलढाणा
- जिल्हा सामान्य रुग्णाल्यातील रुग्णवाहिका चालकांचे वेतन रखडले. ..
कित्येक महिन्यापासून वेतनपासून चालक वंचित…
तत्कालिन् जिल्हा शल्य चिकित्सका च्या हेकेखोरामुळे आंब्युलन्स चालकावर उपासमरीची पाळी.. ..
नवीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भुसारी यांनी या चालकांच्या वेतनाचा मार्ग मोकळा करून वेतन देण्याची मागणी…
जिल्हा सामान्य रुग्णाल्यातील सर्व रुग्णवाहिका वरील चालक एका संस्थे मार्फत घेतले होते कामावर…
त्या संस्थेवर नियंत्रण ठेवणे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे होते कर्तव्य..
मात्र अत्यन्त महत्वाचा भाग असलेल्या रुग्णवाहिका चालका विना उभ्या राहिल्या आहेत..
उपसंचालक व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी तातडीने निर्णय घेऊन रखडलेले वेतन रुग्णवाहिका चालकाना वितरीत करावे… चालकांची मागणी…