बुलढाणा
उबाठा चे नेते डॉक्टर मधुसूदन सावळे यांची मोर्चे बांधणी सुरु..
बुलढाणा विधानसभा मतदार संघात सावळे यांना उस्फुर्त प्रतिसाद..
बुलढाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते डॉ.मधुसूदन सावळे यांनी मतदार संघात मोर्चे बांधणीस सुरुवात केली असून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे… डॉक्टर सावळे यांनी नुकताच मोताळा तालुक्यातिल असंख्य गावात ग्रामस्थांच्या भेटींगाठी घेतल्या आहेत.. त्यांचे सामाजिक कार्य हे त्यांच्या वैद्यकीय व्यवसायातून दिसून आले आहे.. गोरगरीबांना साटाट्याने मदतीचा हात कायम ठेवला असल्याने मतदार राजा त्यांच्याकडे वळताना दिसत आहे.. उच्चं शिक्षित व प्रगल्प विचार या मुळे त्यांची नाळ जनसामान्याशी चांगलीच जुळलेली आहे.. त्यामुळे बुलढाणा विधानसभेत ते उमेदवार म्हणून पुढे येत आहे.. उबाठा जाडून त्यांनी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मुंबई येथे जाऊन उमेदवारी मागितली आहे..
आज त्यांनी तालुक्यातील खेडी,आणि को-हाळा (बा) येथे भेट घेऊन कुऱ्हा-गोतमारा गावांमध्ये उपस्थित नागरिकांशी भेटी घेऊन गावकऱ्यांशी संवाद साधला.तेथील सर्व सहकाऱ्यांशी संवाद साधून जुन्या आठवणींना उजाळा दिला..!याप्रसंगी विधानसभा निवडणुकी संदर्भात सकारात्मक चर्चा झाली..!