शासना च्या विविध योजना नोंदणी साठी नागरिकाकडून एजंट कडून होत आहे लुट..
लुट करणाऱ्या इजन्ट ची माहिती द्या पोलस कारवाई करू.. आ संजय रायमुल्कर …
महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा फायदा बांधकाम कामगारांना देण्यासाठी नाव नोंदणी रोजगार हमी योजनेतले कामगार, बांधकाम मजूर आदी करू शकतात.कामगार अधिकारी यांचा वरदहस्त असलेले काही एजंट लोकांकडे नाव नोंदणी साठी दोन ते तीन हजार रुपये घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत.या योजनेत नाव नोंदणी मोफत होते.कुणीही अशा एजेंट यांना पैसे देऊ नये.कुणी एजंट यांनी रकमेची मागणी केल्यास त्याची माहिती शिवसेना कार्यालय मेहकर, स्वीय सहायक यांना अथवा मला द्यावी.म्हणजे अशा एजेंटांवर पोलीस कारवाई करणे शक्य होईल.मोफत
कामगार नोंदणी साठी आपण व्यवस्था केली असून ती नावे खालील प्रमाणे आहेत.
गणेश रहाटे. ८३९०२५३४७१.सुरेश नागरे ९३५९९२२८८९.
कुणीही एजंट कामगार नाव नोंदणी साठी पैसे मागत असेल तर त्वरित खालील मो . क्र . वर सर्व माहिती द्या.म्हणजे कार्यवाही करणे सोपे होईल.
– नागेश कांगणे
स्वीय सहायक, ७७२१९४९७१४
– अभि निकस
स्वीय सहायक , ७५१७५०५२७७.
- – विलास आखाडे
शिवसेना कार्यालय प्रमुख,मेहकर
८४२११४४११६ .