8.3 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img

संवेदना प्रतिष्ठान महिला ग्रुपच्या वतीने भव्य बौद्ध वधू वर परिचय मेळावा… 9 फेब्रुवारी 2025 ला समाजिक न्याय भवन येथे आयोजन..

बुलढाणा …

संवेदना प्रतिष्ठान महिला ग्रुपच्या वतीने भव्य बौद्ध वधू वर परिचय मेळावा…

9 फेब्रुवारी 2025 ला समाजिक न्याय भवन येथे आयोजन..

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बौद्ध समाजातील वधू वर परिचय मेळावा संवेदना प्रतिष्ठांन् च्या वतीने घेण्यात येणार आहे.. 9 फेब्रुवारी 2025 रविवार रोजी बुलढाणा येथील समाज कल्याण कार्यालयातील समाजिक न्याय भवन् येथे हा वधू वर परिचय मेळावा संपन्न होत आहे.. संवेदना प्रतिष्ठान महिला ग्रुप च्या वतीने हा वधू वर परिचय मेळावा संपन्न होत असून राज्यभरातून बौद्ध समाजातील वधू व वर पित्यानी आप आपले लग्नाळू मुले मुली, तसेच विदूर पुरुष व विधवा महिला यांनी या परिचय मेळाव्यास उपस्थित राहून पुढील कार्य करून घ्यावे असे आवाहन संवेदना प्रतिष्ठान महिला ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे…

या परिचय मेळाव्यास येणाऱ्या सर्व उपासक उपासिकांची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे रविवार रोजी सकाळी 11 वाजता या वधू वर परिचय मेळाव्यास सुरुवात होणार असून दुपारी 4 वाजे पर्यंत मेळावा संपन्न होणार् आहे .. या वधू वर परिचय मेळाव्याचे बुलढाणा …

संवेदना प्रतिष्ठान महिला ग्रुपच्या वतीने भव्य बौद्ध वधू वर परिचय मेळावा…

9 फेब्रुवारी 2025 ला समाजिक न्याय भवन येथे आयोजन..

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बौद्ध समाजातील वधू वर परिचय मेळावा संवेदना प्रतिष्ठांन् च्या वतीने घेण्यात येणार आहे.. 9 फेब्रुवारी 2025 रविवार रोजी बुलढाणा येथील समाज कल्याण कार्यालयातील समाजिक न्याय भवन् येथे हा वधू वर परिचय मेळावा संपन्न होत आहे.. संवेदना प्रतिष्ठान महिला ग्रुप च्या वतीने हा वधू वर परिचय मेळावा संपन्न होत असून राज्यभरातून बौद्ध समाजातील वधू व वर पित्यानी आप आपले लग्नाळू मुले मुली, तसेच विदूर पुरुष व विधवा महिला यांनी या परिचय मेळाव्यास उपस्थित राहून पुढील कार्य करून घ्यावे असे आवाहन संवेदना प्रतिष्ठान महिला ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे…

या परिचय मेळाव्यास येणाऱ्या सर्व उपासक उपासिकांची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे रविवार रोजी सकाळी 11 वाजता या वधू वर परिचय मेळाव्यास सुरुवात होणार असून दुपारी 4 वाजे पर्यंत मेळावा संपन्न होणार् आहे .. या वधू वर परिचय मेळाव्याचे उदघाटक रजनीताई क्षीरसागर, संगीता ताई मोरे, लता ताई जाधव, दीपाली ताई सरदार, दीपाताई मोरे, मिनाक्षी ताई खंडारे, संगीता ताई गवई, मेघाताई बनसोड, विजयाताई इंगळे, तेजकला ताई कंकाळ, विजयालक्षमी ताई जाधव, यांच्यासह सर्व संवेदना महिला ग्रुप च्या महिला राहणार आहे …
तसेच मेळाव्यास येताना कुटुंब प्रमुखांनी आपला वर, वधू सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे.. व अर्ज भरून घेण्यात येतील … त्यानंतर प्रत्यक्षात परिचय वधू, वर देतील.. असे या कार्यक्रमाचे स्वरूप राहणार आहे… तरी राज्यभरातील बौद्ध समाजातील असंख्य वधू वर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिचय द्यावा असे आवाहन संवेदना प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे .. रजनीताई क्षीरसागर, संगीता ताई मोरे, लता ताई जाधव, दीपाली ताई सरदार, दीपाताई मोरे, मिनाक्षी ताई खंडारे, संगीता ताई गवई, मेघाताई बनसोड, विजयाताई इंगळे, तेजकला ताई कंकाळ, विजयालक्षमी ताई जाधव, यांच्यासह सर्व संवेदना महिला ग्रुप च्या महिला राहणार आहे …
तसेच मेळाव्यास येताना कुटुंब प्रमुखांनी आपला वर, वधू सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे.. व अर्ज भरून घेण्यात येतील … त्यानंतर प्रत्यक्षात परिचय वधू, वर देतील.. असे या कार्यक्रमाचे स्वरूप राहणार आहे… तरी राज्यभरातील बौद्ध समाजातील असंख्य वधू वर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिचय द्यावा असे आवाहन संवेदना प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे ..

Related Articles

ताज्या बातम्या