17.2 C
New York
Wednesday, October 21, 2026

Buy now

spot_img

पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार*

*पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार*

 महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह देवून करण्यात आला. यामध्ये उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, तहसिलदार भुषण पाटील, तहसिलदार वृषाली केसकर, नायब तहसिलदार एस.एस.वट्टे, सहा.म.अधिकारी दिपक भाष्कर, महसूल सहायक जे.एन.वाघ, मंडळ अधिकारी संजय दिनकर जोशी, मंडळ अधिकारी शिवाजी भरगडे,ग्राम महसुल अधिकारी अमोल हिरालाल राठोड, वाहन चालक अशोक देवकर,शिपाई रामेश्वर शिंदे,महसूल सेवक तौफिकखान अब्दुलखान पठाण,पोलीस पाटील योगेश मधुकर पाटील, तसेच उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी म्हणून तहसिलदार संतोष काकडे, सहा.म.अधिकारी पल्लवी राठोड, मंडळ अधिकारी किशोर पाटील, महसूल सेवक आर.एन.अडकणे यांचासह भूमी अभिलेख विभाग, सह निंबधक कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे  सत्कार करण्यात आला.

000000

Related Articles

ताज्या बातम्या