31.9 C
New York
Saturday, August 8, 2026

Buy now

spot_img

चिखली नगरपालिकेचा गलठण कारभार.. एकच ठिकाणी तब्बल 33 वर्ष कर्मचारी कार्यरत..

बुलढाणा ब्रेकिंग

चिखली नगरपालिकेचा गलठण कारभार..

एकच ठिकाणी तब्बल 33 वर्ष कर्मचारी कार्यरत..

आयुक्तासह जिल्हाधिकारी व राज्यमंत्री यांचेकडे तक्रार दाखल..

मात्र अद्याप पर्यंत कारवाई नाही ..

चिखली नगरपालिकेत अर्जुन इंगळे हे गेल्या 33 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असून एकाच टेबलवर काम करीत आहे .. इंगळे यांचा चिखली शहरातील नागरिकांना मोठा त्रास होत असल्याने अमरावती आयुक्त बुलढाणा जिल्हाधिकारी तसेच राज्यमंत्र्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे मात्र माझं कोणीही वाकडे करू शकत नाही या गुर्मीत कर्मचारी इंगळे बोलत आहे ..

Related Articles

ताज्या बातम्या