वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासाठी चिखली येथे अड प्रकाश आंबेडकर यांची भव्य प्रचार सभा संपन्न ..
बुलढाणा लोकसभा निवडणुकी च्या प्रचार सभेने आघाडी घेतली आहे.. आज चिखली येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मगर यांच्या प्रचारार्थ अड प्रकाश आंबेडजर यांची बगाव्य प्रचार सभा संपन्न झाली यावेळी जिल्हा भरातून हजारो महिला पुरुष सभेला उपस्थित होते.. या प्रचार सभेने महाविकास आघाडी व नाहायुतीच्या उमेदवाराच्या पायाखालील वाळू सरकली आहे.. आजच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे..
सभेत बोलताना ओरकाश आंबेडकर, नरेंद्र मोदीवर टिका करीत देशाचे संविधान बदलण्याची भाषा केल्या जात असल्याचे दिसते आहे.. त्यावर नरेंद्र मोदी आज बोलतायेत की बाबासेह आबेडकर जरी आले तरी संविधान बदलणार नाही अशी भाषा बोलत आहेत मात्र त्यांनी स्वतः बोलले पाहिजे की मी जर पुन्हा पंतप्रधान झालो तर मी संविधान बदलणार नाही ही गॅरंटी देत जाहीर बोलावे तेव्हा आम्ही खर समजू .. ..
आता बाबासाहेब काही पुन्हा येणार नाही व संविधान बदलणार आहे.. असा त्यांच्यात बोलण्याचा अर्थ निघतो.. त्यामुळे त्यांनी स्वतः सत्तेत बसल्यावर वादळणार नाही असे सांगावे…
ज्या भरावश्यावर मोदी पंतप्रधान झाले त्या संघाच्या प्रमुखला गेल्या दोन वर्षात एकदाही भेटले नाहीत.. अश्यावेळी संघाच्या लोकांनी सुद्धा विचार करावा व आमच्या वसंत मगर या उमेदवाराला निवडून द्यावे असे आवाहन अड प्रकाश आंबेडकर यानि केले आहे..
वसंत मगर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असल्याने जिल्ह्यात त्यांनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतली आहे.. ठिकठिकाणी रॅली काढल्या जात आहे त्या रॅलीला सुद्धा प्रचंड प्रतिसात मिळताना दिसत आहे … त्यामुळे वसंत मगर यांनी माझा विजय निश्चित असल्याचा दावा सध्या केला आहे..