*रविकांत तुपकारांनी स्वतंत्र विधानसभा निवडणुका लढण्याचा घेतला निर्णय…*
*अप्रत्यक्ष महायुतीला मदत करण्याचा प्रकार…!, जनसामान्यामध्ये चर्चा…*
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढविली यात त्यांना अडीच लाख मतदान मिळाले व तीन नंबर वर राहिले.. तुपकारांना मिळालेल्या अडीच लाख मतदानामुळे महाविकास आघाडीचा उमेदवाराला पराभव पत्कारावा लागला.. त्यांनी जर एखाद्या पक्षाशी हात मिळवणी केली असती तर तुपकारांचा विजय झाला असता असा विश्वास राजकीय*रविकांत तुपकारांनी स्वतंत्र विधानसभा निवडणुका लढण्याचा घेतला निर्णय…*
*रविकांत तुपकारांनी स्वतंत्र विधानसभा निवडणुका लढण्याचा घेतला निर्णय…*
*अप्रत्यक्ष महायुतीला मदत करण्याचा प्रकार…!, जनसामान्यामध्ये चर्चा…*
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढविली यात त्यांना अडीच लाख मतदान मिळाले व तीन नंबर वर राहिले.. तुपकारांना मिळालेल्या अडीच लाख मतदानामुळे महाविकास आघाडीचा उमेदवाराला पराभव पत्कारावा लागला.. त्यांनी जर एखाद्या पक्षाशी हात मिळवणी केली असती तर तुपकारांचा विजय झाला असता असा विश्वास राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.. आता जिल्ह्यातील सहा विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलाय.. लोकसभेचाच फंडा अवलांबविण्याचा निर्णय घेतला गेलाय.. जे लोकसभेत झाले तेच जर विधानसभेत झाले तर सरळ महायुतीला एकप्रकारे मदत झाल्याची भावना काहिनी बोलून दाखविली आहे..
कालच्या झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत शेतकऱ्यांनी महाविकास आघाडीशी हात मिळवणी करा किंवा स्वतंत्र पक्षाची स्थापना करा नंतरच निवडणूक लढवावी अशी मागणी केली होती.. मात्र या शेतकऱ्यांच्या भावनाचा रविकांत तुपकारांनी विचार न करता विधानसभा निवडणुका सरळ स्वतंत्र लढविण्याचा निर्णय घेतल्याने काही शेतकऱ्यामध्ये नाराजी दिसून आली…

कालच्या झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत शेतकऱ्यांनी महाविकास आघाडीशी हात मिळवणी करा किंवा स्वतंत्र पक्षाची स्थापना करा नंतरच निवडणूक लढवावी अशी मागणी केली होती.. मात्र या शेतकऱ्यांच्या भावनाचा रविकांत तुपकारांनी विचार न करता विधानसभा निवडणुका सरळ स्वतंत्र लढविण्याचा निर्णय घेतल्याने काही शेतकऱ्यामध्ये नाराजी दिसून आली… विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.. आता जिल्ह्यातील सहा विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलाय.. लोकसभेचाच फंडा अवलांबविण्याचा निर्णय घेतला गेलाय.. जे लोकसभेत झाले तेच जर विधानसभेत झाले तर सरळ महायुतीला एकप्रकारे मदत झाल्याची भावना काहिनी बोलून दाखविली आहे..