27.2 C
New York
Saturday, August 8, 2026

Buy now

spot_img

शिवसेना उबाठा च्या वतीने मशाल रॅली चे आयोजन… बुलढाणा व मोताळा तालुक्यातील 191 गावांत ही यात्रा जाऊन समस्या ऐकून घेणार.. 23 तारखेला माशाल यात्रेचा समारोप भव्य मोर्चा मध्ये होणार..

बुलढाणा

शिवसेना उबाठा च्या वतीने मशाल रॅली चे आयोजन…

बुलढाणा व मोताळा तालुक्यातील 191 गावांत ही यात्रा जाऊन समस्या ऐकून घेणार..

23 तारखेला माशाल यात्रेचा समारोप भव्य मोर्चा मध्ये होणार..

अँकर
जिल्ह्यात शेतकरी, शेत मजूर, गोर गरीब, महिला असुरक्षित, बेरोजगारी, महागई हे विषय घेऊन उबाठा चे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत यांच्या नेतृत्वात मोताळा येथून मशाल यात्रेला सुरवात करण्यात आली..या मशाल यात्रे दरम्यान मोताळा व बुलढाणा तालुक्यातील 191 गावातील शेतकरी , शेतमजूर , गोरगरीब व ग्रामीण भागातील प्रत्येक घटकातील नागरिकांशी चर्चा करून समस्या जाणून घेणार आहे… त्यानंतर या मशाल यात्रेचा समारोप जिल्हाधिकारी कार्याल्यावर भव्य मोर्च्यात रूपांतर होणार आहे.. यावेळी नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या सर्व समस्यबाबत एक निवेदन सरकारला जिल्हाधिकारी मार्फत देण्यात येणार आहे..

बाईट – जालिंदर बुधवंत, जिल्हा प्रमुख उबाठा

Related Articles

ताज्या बातम्या