11.9 C
New York
Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

म्हाडा कॉलनी मध्ये घरफोडी.. दागीने व रोख रक्कम पळविली…. घरी कोणी नसल्याने रात्रीच्या सुमारास घरफोडी झाली.. पोलीस घटनास्थळी दाखल.. फिंगर प्रिंट घेतले..

बुलढाणा

म्हाडा कॉलनी मध्ये घरफोडी.. दागीने व रोख रक्कम पळविली….

घरी कोणी नसल्याने रात्रीच्या सुमारास घरफोडी झाली..

पोलीस घटनास्थळी दाखल.. फिंगर प्रिंट घेतले..

अँकर
म्हाडा कॉलनी मध्ये रात्रीच्या सुमारास घरी कोणी नसल्याने कुलूप तोडून घरफोडी केली.. घरातील दागीने व 35 हजार रोख रक्कम चोरट्यांनी नरले चोरून..

एक आठवड्या पासून रेंटणे राहायला गेलेले संदीप वानखेडे हे रविवारी कुटुंबा सह मूळ गावी आंबेटाकली येथे गेले होते.. घर दोन दिवस बंद असल्याने अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास घराच कुलूप तोडून घरात प्रवेश केला व कपाट फोडून त्यातील 35 हजार रोख व सोन्याचं मंगळसूत्र व सोन्याचं पेंडाल चोरट्यांनी चोरून नेले आज सकाळी संदीप वानखेडे घरी आले असता घराचा दरवाजा उघडलेला दिसून आला व घरात जाऊन बघताच सर्व साहित्य अस्तव्यस्त पडलेले आढळून आले.. तात्काल पोलिसांना माहिती दिली व पोलिसांनी घटनास्थली जाऊन पाहणी केली व फिंगरप्रिंट एकसपर्ट ना बोलावून तपासानी केली..
चोरीची तक्रार् बुलढाणा पोलिसात दिली असून अज्ञात चोरट्याचा तपास पोलीस करीत आहे..

Related Articles

ताज्या बातम्या