मलकापुरात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकावर अॅसिड हल्ला; प्रकृती गंभीर..* *चेहरा आणि डोळ्यांना गंभीर इजा; अज्ञात हल्लेखोर फरार, घटनेने जिल्ह्यात खळबळ*
*हळद जगवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड! टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ; लोणार तालुक्यात दुष्काळाची दाहकता तीव्र…* *अडीच एकर हळद पिकासाठी हजारो रुपयांचा खर्च; एक...
बुलढाण्यात पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान…* *जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे व पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते कृतज्ञतापत्र आणि भेटवस्तू...
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक* *पाच जिल्ह्यातील ८१ मतदान केंद्रावर २३ ऑक्टोबर रोजी होणार मतदान* *मतदान केंद्रावर २४३ अधिकारी, कर्मचारी बजावणार कर्तव्य*
राज्यातील पाहिला अपक्ष उमेदवार मलकापुरात बिनविरोध विजयी..* *मतदान न होताच नगरसेवक पदाची माळ गळ्यात; विजयी मिरवणूक, ढोल-ताशे, जल्लोष, फटाके…*
निवडणूक निरीक्षक ब्रिजेश पाटील यांची लोणार नगरपरिषदेला भेट….. निवडणूक प्रक्रियेचे केले निरीक्षण ; ….नागरिकांना तक्रारींसाठी आवाहन….
अवैध गौणखनिज उत्खनन करुन वाहतूक करणाऱ्या 47 विना नंबर टिपर वाहनांवर जिल्हाधिकारी यांची धडक कारवाई*
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील ‘ऑन फिल्ड’ : वडनेर-मलकापूर रोडवर अवैध बायोडिझेलवर छापा*….. – २३०९० किलो अवैध बायोडिझेल जप्त
16 हजार रुपयांची लाच घेताना पुरवठा निरीक्षक पूनम थोरात जाळ्यात.. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करत केली अटक..
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित ची युती जाहीर.*…. *मवीआ कायम ठेवत काँग्रेस आणि वंचित ची युती.*
एचआयव्ही जनजागृतीसाठी तालुकास्तरावर प्रशिक्षण; *सर्व विभागांनी समन्वयाने सक्रिय सहभाग नोंदवावा – जिल्हा शल्य चिकित्सक*
लढू आघाडीत पण नगराध्यक्ष शिवसेना उबाठाचाच आमदार सिद्धार्थ खरात
प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी बळीराजा संघटनेचे ‘जलसमाधी आंदोलन’…* *वरुड तालुक्यातील पाकलदरी प्रकल्पस्थळी गुरुवारी आंदोलन; मंजूर सानुग्रह अनुदानाचे तात्काळ वितरण करण्याची मागणी*