मलकापुरात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकावर अॅसिड हल्ला; प्रकृती गंभीर..* *चेहरा आणि डोळ्यांना गंभीर इजा; अज्ञात हल्लेखोर फरार, घटनेने जिल्ह्यात खळबळ*
*हळद जगवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड! टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ; लोणार तालुक्यात दुष्काळाची दाहकता तीव्र…* *अडीच एकर हळद पिकासाठी हजारो रुपयांचा खर्च; एक...
बुलढाण्यात पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान…* *जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे व पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते कृतज्ञतापत्र आणि भेटवस्तू...
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक* *पाच जिल्ह्यातील ८१ मतदान केंद्रावर २३ ऑक्टोबर रोजी होणार मतदान* *मतदान केंद्रावर २४३ अधिकारी, कर्मचारी बजावणार कर्तव्य*
समाज उपयोगी उपक्रमाने डॉ. गोपाल बछिरे यांचा वाढदिवस सप्ताह होणार साजरा
जिल्हा शिक्षक पुरस्कार विजेत्यांचा गौरव सोहळा संपन्न; *शिक्षणातून बुलढाण्याचा नावलौकिक वाढवा*
इंडियन रेड क्रॉस सोसायटी कार्यालयाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन;….. *रेडक्रॉस सोसायटी होणार सामाजिक सेवेचा वटवृक्ष – डॉ. किरण पाटील*…
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक;.. *61 जिल्हा परिषद गट व 13 पंचायत समिती सभापतीचे आरक्षण सोडत जाहीर*.
जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक; 61 जिल्हा परिषद गटांच्या आरक्षण सोडत जाहीर*…
मासरूळ जि.प. सर्कल मुख्य पदाधिकारी बैठकीचे आयोजन मेळाव्यात रूपांतर..!* एकनिष्ठ *जालिंदर बुधवत* यांचे जनतेच्या मनावरील अधिराज्य सिद्ध..!
अभिता कंपनीच्या पहिल्या महिला ड्रोन पायलटपदी केळवदची उज्वला हिवाळे* भडगाव येथे तूर फवारणीने सेवेला प्रारंभ….. सुनील शेळके कल्पक नेतृत्व ……
लव्ह ट्रँगलमधून प्रियकराला एका अधिकाऱ्याने धो-धो धुतले,होतेय खात्याची प्रतिमा मालिन…
प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी बळीराजा संघटनेचे ‘जलसमाधी आंदोलन’…* *वरुड तालुक्यातील पाकलदरी प्रकल्पस्थळी गुरुवारी आंदोलन; मंजूर सानुग्रह अनुदानाचे तात्काळ वितरण करण्याची मागणी*