राज्य सरकारने पालक्तव ची जबाबदारी स्वीकारल्याच लेखी आश्वासन दिल्यानंतर अखेर उपोषणाला स्थगिती
गेल्या चार दिवसापासून श्रीमती स्वाती नागरे यांच्या अन्नत्याग आमरण उपोषण शिवनी आरमाळ येथे राहत्या घरी चालू होते या उपोषणामध्ये प्रमुख मागणी माझ्या मुलांना विधानसभेमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी दत्तक घेतल्याची घोषणा केली त्याची लेखी स्वरूपात मला देण्यात यावी म्हणून आज उपविभागीय अधिकारी कार्यालय सिंदखेड राजा यांच्या समक्ष तहसील कार्यालय देऊळगाव राजा यांच्या लेखी आश्वासना दिल्यानंतर अखेर उपोषणाला स्थगिती पुढील कारवाई एका महिन्याच्या आत करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर अखेर स्वातीताई नागरे यांनी उपोषण सोडण्याची तयारी दर्शवली पण नागरे या कुटुंबाला न्याय केवळ सर्व पत्रकार बंधूंनी सहकार्य केल्यामुळेच मिळाला आहे आणि त्यावेळेस उपविभागीय अधिकारी श्री संजय खडसे साहेब तहसीलदार डोगरजाल मॅडम शेतकरी नेते बालाजी सोसे माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान मुंडे शेतकरी संघटनेचे तेजराव मुंडे प्रलाद काळूसे गजानन घुगे व गावातील नागरिक उपस्थित होते



