यशोदा नगरमध्ये एकही बौद्ध समाजाचे घर नसतानाही भीम जयंती उत्साहात साजरी..* *दहा वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
सामाजिक न्याय भवन येथे ‘सामाजिक समता सप्ताहा’ उत्साहात साजरा;… *शिक्षणानेच समाजपरिवर्तन शक्य-डॉ. प्रवीणकुमार देवरा*
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिवसेना महिला आघाडीचा अभिवादन कार्यक्रम… संविधानामुळे महिलांना मिळाले अधिकार – शारदाताई पाटील यांचे प्रतिपादन…
खाजगी रुग्णालयांवर बंदीची मागणी; रुग्णांकडून अवाजवी बिलवसुलीचा आरोप…. एक्स-रे, एमआरआय, सिटी स्कॅनसाठी लाखोंची आकारणी; केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा – नागरिकांची मागणी….
डिपी ला लागलेली आग दोन महिलांनी विझवली… दोन महिला बनल्या फायर फायटर… स्वतः जीव धोक्यात घालून महिला धावल्या आग विझवायला.
मुघल सम्राट औरंगजेबाला धूळ चारणारे महापराक्रमी शहाजीराजे होते. ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील. शहाजीराजे भोसले जयंती निमित्त चर्चासत्र संपन्न.
*म फुले-आंबेडकर जयंतीचा कालखंड लक्षात घेता तात्काळ पुतळा सौंदर्यकरणाला सुरुवात करा ! अन्यथा तीव्र आंदोलन !* – भाई अशांत वानखेडे
समतेचे निळे वादळ ह्या सामाजिक संघटनेचे मुख्यमंत्री यांना निवेदन..*
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार निलेश राऊत यांची निवड…*
*स्व. हेरंब देवल स्मृती शिक्षण सहकार्य योजना* सद्या 10 वित असणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा 17 मार्च 2025 रोजी संपणार आहे. त्यानंतर रविवार दिनांक 6...
बुलढाण्यात त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी…
माता रमाई आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने..बुलढाण्यात गायिका भाग्यश्री इंगळे यांचा भव्य गीत कार्यक्रम…*
पनीरच्या नावाखाली ‘चीज ॲनालॉग’ खपवाल तर थेट जेलमध्ये जाल… *बुलढाणा अन्न व औषध प्रशासनाचे हॉटेल चालकांना आदेश; ३० एप्रिलपर्यंत मुदत…