मलकापुरात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकावर अॅसिड हल्ला; प्रकृती गंभीर..* *चेहरा आणि डोळ्यांना गंभीर इजा; अज्ञात हल्लेखोर फरार, घटनेने जिल्ह्यात खळबळ*
*हळद जगवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड! टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ; लोणार तालुक्यात दुष्काळाची दाहकता तीव्र…* *अडीच एकर हळद पिकासाठी हजारो रुपयांचा खर्च; एक...
बुलढाण्यात पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान…* *जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे व पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते कृतज्ञतापत्र आणि भेटवस्तू...
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक* *पाच जिल्ह्यातील ८१ मतदान केंद्रावर २३ ऑक्टोबर रोजी होणार मतदान* *मतदान केंद्रावर २४३ अधिकारी, कर्मचारी बजावणार कर्तव्य*
मेहकरात वेगळा विदर्भासाठी नागपूर कराराची होळी.*… मेहकर येथील जिजाऊ चौकात विदर्भ आंदोलन समीतीचे वतीने केली कराराची होळी…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा 28 सप्टेंबरला बुलढाण्यातील 6 उपकेंद्रांवर होणार परीक्षा परिक्षांमध्ये कॉपी, गैरप्रकार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू ...
अण्णासाहेब पाटील यांची ९२ वी जयंती महामंडळाच्या बुलढाणा जिल्हा कार्यालयात साजरी
तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे निर्देश – सहपालकमंत्री ना. संजय सावकारे* > * शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी आणि साधला संवाद >...
जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर* ∆ सिंदखेड राजा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची केली पाहणी
40 लाखांच्या अपहार प्रकरणी बँक मॅनेजरला अटक…..मेहेकर व कारंजा पोलिसांची संयुक्त कारवाई…..दे.माळी इथून घेतले ताब्यात.
जिल्हाधिकारी किरण पाटील यांची शेतशिवारात पाहणी; मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही… दिले आश्वासन”
जिल्हा नियोजन समितीची बैठक २६ सप्टेंबर रोजी होणार*
प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी बळीराजा संघटनेचे ‘जलसमाधी आंदोलन’…* *वरुड तालुक्यातील पाकलदरी प्रकल्पस्थळी गुरुवारी आंदोलन; मंजूर सानुग्रह अनुदानाचे तात्काळ वितरण करण्याची मागणी*